उन्हाळयात नंदुरबारमधे नदीला पूर !

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात अकाळी पाऊस आ ला . मध्यप्रदेशातील बडवानी, खरगोन, सेंधवा आणि महाराष्ट्रातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात चांगला पाऊस झाला त्यामुळे सुसरी नदीला पूर आला.

पाण्याचा दिलासा
या भागात पाण्याचा दुस्काळ आहे. लोक पाण्यासाठी भटकतात. या पावसामुळे पाण्याची टंचाई थोडी का होईना दूर होईल.
पूर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.