रोहयोचे सुधारित दर घोषित

मुंबई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी महाराष्ट्रातील अकुशल मजुरांसाठी २०१८ करिता केंद्र सरकारने मजुरीचा दर २०३ रुपये रोज घोषित केला आहे. हा दर १ एप्रिल २०१८ पासून लागू झाला आहे.

केन्द्र सरकार दर वर्षी रोहयोचे सुधारित दर घोषित करत असते त्यानुसार हे दर घोषित करण्यात आले आहेत.