गुजरातचे राज्यपाल भाजपाला झुकते माप देतील : राज ठाकरे

रायगड : कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला हे गुजरातचे असून ते नरेंद्र मोदी यांचे खास आहे त्यामुळे ते भाजपाच्या बाजूने वागल्यास नवल वाटायला नको, असे मनसे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रायगडच्या दौऱ्यावर आहे. मणिपूरमध्ये भाजपने कमी जागा असून सुद्धा सत्ता स्थापन केली. जे तिथे झाले होते तसे इथे का होत नाही असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.कर्नाटकात भाजपचे बहुमत हुकल्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसने सत्ता स्थापनेसाठी दावा केल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

कर्नाटकमध्ये सत्तेसाठी भाजपची आटापिटा करतोय. जेडीएस आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होत आहे. पण तरीही त्यांना संधी दिली जात नाही, असेही ते म्हणाले.

राज्यपाल आहे . ठाकरे म्हणाले, मला जी माहिती मिळाली. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपली जागा सोडली होती. शिवाय ते ते गुजरातचे आहे. वजुभाई वाला हे नरेंद्र मोदी यांच्या संपर्कातले आहे. त्यामुळे साहजिकच ते भाजपच्या झुकत् माप देतील असा संशयही त्यांनी व्यक्त केला.