पोलीस भरतीच्या सरावात तरुणीचा आकस्मित मृत्यू

सांगली : सांगलीत पोलीस भरतीचा सरावा दरम्यान चक्कर येऊन  रामचंद्र पवार या  तरुणीचा मृत्यू झाला.  ती सुळेवाडीची रहिवाशी आहे. ही घटना विटा येथील बळवंत महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारी घडली.

कोमल पोलीस भरतीची तयारी करत होती. त्यासाठी विटा-खानापूर रस्त्यावर असणाऱ्या बळवंत महाविद्यालय येथील मैदानावर धावत असताना तिला अचानक चक्कर आल्याने ती खाली बसली.

तेथे उपस्थित असणाऱ्या काहींना ही बाब लक्षात आली. यानंतर  कोमलला अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी